आपल्या जिल्ह्यात बुद्धिबळ कितपत खेळला जातो?
Townsol Admin
May 30, 2025
बुद्धिबळ हा एक महत्त्वाचा बौद्धिक खेळ असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. काही ठिकाणी तो केवळ शहरांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपल्या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये, क्रीडासंस्था, आणि उत्साही गट यांच्याकडे पाहण्याची गरज आहे . कोणत्या ठिकाणी बुद्धिबळ खेळला जातो. आणि कोणत्या ठिकाणी अजूनही त्याची ओळख नाही.
हे मूल्यांकन महत्त्वाचे कारण तेच आपल्याला पुढच्या योजना आखण्यासाठी दिशा दाखवते.
बुद्धिबळ हे केवळ डोक्याचा खेळ नसून हा जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतो आणि तो घडवण्याची सुरुवात आपल्या गावापासूनच करता येते!
{{heading_text}}
View all
Looks like there are no topics for this forum. Suggest topic